Saturday 10 September 2016

पिंपळपान

पिंपळपान

माझ्या कडे ही होते एक पिंपळपान

वहीत आणि मनात

कालौघात उठल्या आठवणीच्या नक्षी

जीर्ण झाले पान पण ताज्या अजून मनी

आजही काढतो ती वहीं ,उघडतो ते पान

हळुवार फिरवितो हात ,जाते विसरून भान

ठेवतो मिटून परत वहीं  आणि मन

जपले पाहिजे ती वही आणि ते क्षण 

सुनील

No comments:

Post a Comment